थियेटर ऑफ़ रेलेवंस
थियेटर ऑफ़ रेलेवंस
रंगभूमि : सृजन और संवर्धन (पांच दिवसीय आवासीय) कार्यशाला
उत्प्रेक: मंजुल भारद्वाज
8- 12 जुलाई, 2026, नाशिक
थिएटर ऑफ रेलेवन्स
"स्व-शोध" कार्यशाळा
उत्प्रेरक : मंजुल भारद्वाज
माणसाचा जन्म प्राकृतिक आहे, पण जीवन जगणं प्राकृतिक राहिले आहे का... जगण्याचे ध्येय काय आहे याचा शोध घेण्याऐवजी भौतिक सुख, सुविधा, वाद - विवादातच आयुष्य संपून जातं.. जगण्याचे नाटक करण्यापेक्षा आयुष्यावर प्रेम करून चला कलेतून "स्व" चा शोध घेऊया ! कारण थिएटर ऑफ रेलेवन्स नुसार "ART - A Romance with Truth"... कला सत्याचा शोध आहे ! आणि शोध म्हणजेच 'स्व' ला साधणे..
25-26 जुलै 2026,
दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत,
डोंबिवली (पूर्व
थिएटर ऑफ रेलेवन्स
रंगभूमी : सृजन आणि संवर्धन
(पाच दिवसीय कार्यशाळा)
3 ते 7 ऑगस्ट 2026, #कणकवली, #सिंधुदुर्ग, #महाराष्ट्र
.....