नाटककार प्रेमानंद गज्वी
दिग्दर्शक - मंजुल भारद्वाज
कलाकार :
रंगकर्मीं अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के,प्रियांका कांबळे,सुरेखा साळुंखे आणि अन्य कलाकार.
नाटक 'छावणी' :
प्रेमानंद गज्वी यांचे 'छावणी' नाटक गरीब, शोषित, दलित, बहुजन आणि आदिवासींना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या कारस्थान्यांचा पर्दाफाश करते!
- मंजुल भारद्वाज.